पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित ‘चावडी’ शनिवारी उघडणार

ज्येष्ठ पत्रकार व लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार आणि युवा अभ्यासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांची अनुक्रमे ‘अघोषित आणीबाणीच्या विळख्यात भारतीय लोकशाही’ आणि ‘समतावादी समाजाचा युटोपिया’ या विषयांवर चावडीत होणार व्याख्याने. … Continue reading पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित ‘चावडी’ शनिवारी उघडणार